Super 30 साहित्यिक पुरस्कार 2019
*साहित्य स्पंदन समूह*
*Super 30 साहित्यिक पुरस्कार*
साठी प्राप्त झालेली nomination अर्ज
01) राजेश जेठेवाड, नांदेड
02) सौ. स्नेहलता कुरणे, सांगली
03) रामकृष्ण पाटील, नंदुरबार
04) व्यंकटेश काटकर, नांदेड
05) पांडुरंग कोकुलवार, नांदेड
06) श्रीमती माणिक नागावे, कोल्हापूर
07) सौ. गीता केदारे, मुंबई
08) अंकुश शिंगाडे, नागपूर
09) कु. स्वप्ना वानखडे, वर्धा
10) प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, वर्धा
11) प्रविण म्हात्रे, रायगड
12) डॉ. राजश्री पाटील, कोल्हापूर
13) रमेश मुनेश्वर, नांदेड
14) कु. सोनाली मारोळकर, यवतमाळ
15) उमेश परवार, गोवा
16) अशोक वरुडे,
17) सौ. सुभद्रा खेडकर, बीड
18) संगीता भांडवले, उस्मानाबाद
19) स्नेहलता कुलथे, बीड
20) सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद
21) शैलजा करोडे, मुंबई
22) प्रमोद हामंद, यवतमाळ
23) सौ. सावित्री कांबळे, पुणे
24) विजय वाठोरे, नांदेड
25) डॉ. शुभांगी धारमळकर
26) सुवर्णा आव्हाड, जळगाव
यादीत आपले नाव नसेल तर मला पर्सनल कळवावे.
Super 30 साठी फक्त 26 नावे आली आहेत. इतकेच साहित्यिक या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुपर ३०, साहित्यिक साठी नॉमिनेशन]
संपूर्ण नाव :- राजेश हानमंतराव जेटेवाड बरबडेकर
जिल्हा :- नांदेड
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- प्रकाशित पुस्तक एकही नाही.
प्रकाशित लघुकथा, लेख व कविता एकूण संख्या :- १००, च्या वर,
प्रकाशित कथा, कविता, लेख. महाराष्ट्रातील जवळपास पन्नासच्यावर नामवंत दैनिकातून तसेच साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.आपला नम्र :- 🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- रामकृष्ण पांडुरंग पाटील
जिल्हा :- नंदुरबार
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- प्रकाशित पुस्तक एकही नाही.
प्रकाशित लघुकथा, लेख व कविता एकूण संख्या :- 250 च्या वर
माझ्या कविता, कथा, लेख महाराष्ट्रातील जवळपास 82 च्या वर नामवंत दैनिकातून तसेच साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.आपला नम्र :- 🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपुर्ण नाव:- सौ.स्नेहलता माणिक कुरणे.
जिल्हा:- सांगली
प्रकाशित पुस्तकाचे नाव:- संघर्ष
प्रकाशित लेख व कविता एकूण संख्या:- अंदाजे 100
प्रिय वाचक
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे.
ही नम्र विनंती.
आपली विश्वासू,
Snehalata kurane.
Miraj.
8669133676.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- पांडुरंग विठ्ठलराव कोकुलवार
जिल्हा :- नांदेड
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- प्रकाशित पुस्तके 2 आहेत
1)अंतरीचे रान
2) महर्षी मार्कंडेय गीते (गितसंग्रह)
3 ) महर्षी मार्कंडेय गीते (डीव्हीडी)
माझ्या कविता, कथा, लेख महाराष्ट्रातील साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती ...
धन्यवाद...
आपलाच
पांडुरंग कोकुलवार
मो-9096116451 🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव - व्यंकटेश रामचंद्र काटकर
' व्यंकटेश काटकर ' या नावाने परिचित
जिल्हा - नांदेड
🎯
प्रकाशित पुस्तके -
१)अधुरी स्वप्ने - हा कथासंग्रह ( महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून प्रकाशित ) दोन आवृत्ती
२)वाहे लोचनी झरा-कादंबरी ( दोन आवृत्ती )
३) सोनेरी भोपळा - किशोर कादंबरी
४) पिसारा
व
५)अपेक्षा - कवितासंग्रह
६) विचारवेध - नकारात्मक जीवनाकडून सकारात्मक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक.
🎯
प्रकाशनाच्या वाटेवर.....
शब्दमोती - विचार -सुविचार संग्रह
एक सर पावसाची - कादंबरी
चौफेर - कवितासंग्रह
🎯
दैनिक, साप्ताहिक, प्रातिनिधिक,दिवाळी विशेषांक आणि आकाशवाणी, साहित्य संमेलन इत्यादी प्रसार माध्यमातून कथा,कविता, लेख प्रकाशित
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे ही नम्र विनंती.
आपला,
व्यंकटेश काटकर
संवाद - ९४२१८३९५९
🙏🏻🙏🏻🙏🏻
--------------------------------------------------
संपूर्ण नाव - श्री. प्रविण शांताराम म्हात्रे.
( *प्रविण शांताराम*)
जिल्हा - रायगड ( पनवेल)
प्रकाशित पुस्तके -
1) *शब्दगंध* - मराठी चारोळी संग्रह
27.2.2001 रोजी प्रकाशित
2) *मार्मिक* - मराठी काव्यसंग्रह
( महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडुन मराठी राजभाषा दिनी प्रकाशित ) दि.27.2.2013
आगामी.....
1) *मुकी माया*- मराठी कादंबरी
2) *जीवलग* - मराठी कथासंग्रह
3) *जाणीव* - मराठी काव्यसंग्रह
दैनिक, साप्ताहिक, मासिक प्रातिनिधिक,दिवाळी विशेषांक आणि विविध स्तरावरील साहित्य संमेलन, साहित्य स्पर्धा इत्यादी माध्यमातून कथा,कविता, लेख साहित्याचा प्रसार आणि सादरीकरण
आपला,
प्रविण शांताराम (पनवेल)
8451983250 ( voice call)
9702129620 ( whatsapp)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :-श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
जिल्हा :- कोल्हापूर
प्रकाशित पुस्तकाचे नाव :
१) कवितासंग्रह- भावतरंग
२) समतेचे पुजारी- एस.एम.जोशी
३) चारित्र्य चक्रवर्ती शांतिसागर महाराज
प्रकाशित लेख व कविता एकूण संख्या
https://www.blogger.com/profile/01454692912922701372
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती.🙏🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~
अंकुश शिंगाडे नागपूर
वीस पुस्तका प्रसिद्ध चार कादंब-यासह
दररोज कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये लेख असतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- सौ. गीता विश्वास केदारे.
जिल्हा :- मुंबई
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- तृष्णा
प्रकाशित लघुकथा, लेख व कविता एकूण संख्या :- ७०० च्या वर,
प्रकाशित कथा, कविता, लेख... महाराष्ट्रातील विविध नामवंत दैनिकातून तसेच साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.
आपली नम्र :-
मो. नं - ८८७९३१५७८३
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- प्रा डॉ सुधीर अग्रवाल
जिल्हा :- वर्धा
प्रकाशित पुस्तके:-
१) भारत आणि जागतिक राजकारण
२) फाळणी आणि भारताचे परराष्ट्र धोरण
३) मंथन
४) भारताचे परराष्ट्र धोरण मोदी पर्व खंड १
५) भारताचे परराष्ट्र धोरण :मोदी पर्व खंड २
६) प्रश्नायन ( प्रकाशनाच्या मार्गावर)
६) लघु कथा संग्रह
अनुभूती
(प्रकाशनाच्या मार्गावर)
प्रकाशित लघुकथा, लेख सदरे एकूण संख्या : १००० च्या वर
प्रकाशित कथा, कविता, लेख...सदरे महाराष्ट्रातील विविध नामवंत दैनिकातून तसेच साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.
आपला नम्र :- 🙏
मो. नं - ९५६१५९४३०६
~~~~~~~~~~~~~~~~~~~ माझे नाव -डॉ राजश्री पाटील
मु/पो-खिद्रापूर,ता-शिरोळ जिल्हा -कोल्हापूर
पुस्तके प्रकाशित..१).सुमनांजली चारोळी संग्रह ...
२) 'तिच्यातील ती'कथासंग्रह. प्रकाशनाच्या मार्गावर...
१)बोचऱ्या सुया ..अनुभव कथन
२) विषाक्त.. कथासंग्रह
३)राजोळ्या..
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- कु. सोनाली पंढरीनाथ मारोळकर
जिल्हा :- यवतमाळ
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- नाही
प्रकाशित लघुकथा, लेख व कविता एकूण संख्या :-१०० च्या वर
प्रकाशित कथा, कविता, लेख... महाराष्ट्रातील विविध नामवंत दैनिकातून आणि साहित्य स्पंदन च्या मागील वर्षीच्या दिवाळी अंकातून कथा प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.
आपली नम्र :- 🙏
मो. नं - 9011949274/9021918388
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- उमेश लक्ष्मण परवार
जिल्हा :- गोवा
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- नाही
प्रकाशित कविता एकूण संख्या :- 120 च्या वर
प्रकाशित कविता गोव्यातील विविध दैनिक गोवन वार्तातून आणि इतर साहित्य
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.आपली नम्र :-
नाव: उमेश परवार, गोवा मो.9637164189
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपूर्ण नाव :- कु. स्वप्ना अनिल वानखडे
जिल्हा :- वर्धा
प्रकाशित पुस्तकाचे नाव :- नाही
प्रकाशित लघुकथा, लेख व कविता एकूण संख्या :-20 च्या वर
प्रकाशित कथा, कविता, लेख... महाराष्ट्रातील विविध नामवंत दैनिकातून तसेच साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.
आपली नम्र :-
मो. नं - 8007517261
~~~~~~~~~~~~~~~~~~
नाव - अशोक स.वरूडे
शिक्षण - वणिज्य पदवीधर ( बी.काँम )
व्यवसाय : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त
भ्रमणध्वनी - ९९६०४३२५२०
*प्रकाशित पुस्तके :*
१) परीस ( काव्यसंग्रह )
२) वाट चुकलेल्या बायका ( विनोदी कथासंग्रह )
३) जावे प्रेमाच्या गावा ( विनोदी कथासंग्रह )
४) अशीच एक रात्र होती ( भय कथासंग्रह )
*पुरस्कार :*
१) प्रेमचंद लेखक पुरस्कार
२) चि.वी.जोशी पुरस्कार
३) निसर्गभूषण पुरस्कार
४) शब्दगंध साहित्यिक पुरस्कार
५) उत्कृष्ट लेखक पुरस्कार
६) साहित्यिक गौरव पुरस्कार
७) मच्छिंद्र कांबळे स्मृती कला पुरस्कार
८) ध्येय गौरव पुरस्कार
९) डॉ. मो.सा.गोसावी पुरस्कार
१०) साहित्य हिरारत्न पुरस्कार
११) फुलोरारत्न साहित्य पुरस्कार
यासह विविध राज्यस्तरीय कथा/कविता लेखन स्पर्धेत सत्तरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
व्हाटसअँप वरील विविध ग्रूपमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत दिडशेंपेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त.
प्रसिद्धी - कविता, कथा, लेख,चारोळ्या, वात्रटिका आदी साहित्य .. अनेक वर्तमानपत्रात, साप्ताहिक, मासिक, विशेषांकासह राज्यातील नामांकित दिवाळी अंकात व प्रातिनिधिक संग्रहात प्रकाशित झाले आहे व होत आहे.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ( अ.भा.साहित्य संमेलन ) काव्य संमेलन व साहित्य संमेलनात यशस्वी सहभाग.
प्रिय वाचक.. वरील माहिती वाचून कृपया आपण मला नाँमिनेट करावे ही नम्र विनंती !
पत्ता : सावता माळी नगर, संगमनेर-(४२२६०५ )
जिल्हा- अहमदनगर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नावः रमेश यादवराव मुनेश्वर
( उमरीकर )
शिक्षण : एम.ए., बी.एड., डी.जे, डी.एस.एम.
व्यवसाय : अध्यापक
भ्रमणध्वनी : 7588424735, 8888701896
Facebook: ramesh.muneshwar
Email : ry.muneshwar@gmail.com
*प्रकाशित पुस्तके :*
-शब्दक्रांती (संपादन, प्रातिनिधिक कविता संग्रह)
-नवक्रांती ( संपादन )
-फक्त राहिल्या तुझ्या आठवणी ( चारोळी संग्रह )
-शब्द सुर भिमा तुझ्याचसाठी (गीतसंग्रह)
-संत सावतामाळी दिनदर्शिका (संपादन)
-महासूर्य निळ्या नभाचा ( CD )
*महत्वाचे :*
-अखिल भारतीय साहित्य संमेलन, यवतमाळ येथे काव्यवाचन.
-नांदेड आकाशवाणी वर काव्यवाचन.
पद :
-संस्थापक अध्यक्ष: क्रांतीसूर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र.
-जिल्हाध्यक्ष: अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंच, नांदेड.
-वृत्तनिवेदक: शालेयवृत्त.
*पुरस्कार :*
-महाराष्ट्र शासनाचा 'राज्य शिक्षक पुरस्कार' ( मुंबई )
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप ( दिल्ली ) ,
-कविवर्य जगदिश खेबुडकर पुरस्कार ( पुणे )
*-कविता, कथा, लेख.. अनेक वर्तमानपत्रात, साप्ताहिक, मासिक, विशेषांकात व प्रातिनिधिक संग्रहात प्रकाशित.*
-अनेक नाटकात अभिनय.
पत्ता : 'कौशल्यानंद' जेतवन बुध्दविहारामागे, साठेनगर, किनवट
ता. किनवट जि. नांदेड
नाव= सौ.खेडकर सुभद्रा
जिल्हा=बीड
प्रकाशित पुस्तक=नाही
प्रकाशित लेख कविता=१०
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला नॉमिनेशन करावे.हि नम्र विनंती
धन्यवाद🙏🙏
मो.न.9403593764
szsanap@gmel
*माझा बायोडाटा/स्वपरिचय*
नांव:
संगीता उत्तमराव भांडवले
जन्मतारीख:
०४/१०/१९७५
चार ऑक्टो.एकोणीसशे पंच्याहत्तर
पत्ता:
रा .वाशी ता .वाशी जि .उस्मानाबाद
पिन-४१३५०३
पद:
प्राथमिक शिक्षिका
मोबा.नं.:
९९२३४४५३०६
E-mail:
iamsangitabhandwale@gmail.com
Blog:
myshikshankatta.blogspot.com
शिक्षण:
एम.कॉम.डी.एड
कार्यालय:
जि प प्रा शाळा कवडेवाड़ी व.
ता वाशी जि उस्मानाबाद
प्र.मुख्याध्यापिका
प्रकाशित साहित्य: *३६५दिवसांचे दिनविशेष*-स्पर्धा परिक्षेसाठी
*शाळा रे शाळा*-बालकविता संग्रह
*मोगरा*-चारोळी संग्रह
आगामी साहित्य:
रातराणी_चारोळी संग्रह
काव्यानंद _काविता संग्रह
बालकविता संग्रह
लेखन:
दैनिक दिव्यमराठी,
(किड्स कॉर्नर),
दैनिक लोकमत,
दैनिक एकमत(,साक्षी पुरवणी),
दैनिक संघर्ष,
किशोर मासिक,
जीवन शिक्षण मासिक,
यात कविता ,लेख व शालेय उपक्रम प्रकाशित.
छंद-आवड:
समाजकार्य,वक्तृत्व,लेखन,वाचन,पाककला,कलाकुसर,विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम
*मानसन्मान व पुरस्कार:*
@ वाशी तालुका पंचायत समिती अंतर्गत 'तालुकास्तरिय आदर्श शिक्षक' पुरस्कार,
@ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा 'शिक्षक भुषण' पुरस्कार.
@ लोकमंगल मल्टिस्टेट बँकेचा' जिल्हस्तरिय आदर्श शिक्षक' पुरस्कार.
@ मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचा 'जिजाऊ' पुरस्कार.
@ अकोला वर्षा महोत्सवाचा राज्यस्तरिय 'पर्यावरणस्नेही शिक्षक'पुरस्कार.
@अयोध्या गँस एजन्सीतर्फे कवीगौरव
@क्रांती योगाक्लासतर्फे कवीगौरव
@कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी तर्फे कवीगौरव
@भैरवनाथ हॉस्पिटल वाशीतर्फे कवीगौरव
@नक्षत्राचं देणं काव्यमंचतर्फे कवीगौरव
@उस्मानाबाद जि पः चा जिल्हास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१७-१८
@पार्वती सदाफुले स्म्रति पुरस्कार,सोलापूर
@हिरकनी पुरस्कार.जालना-2018
काव्यवाचन:
@ ५वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप येथे काव्यवाचन.
@ लातुर ग्रंथमहोत्सवात काव्यवाचन.
@उदगीर ग्रंथमहोत्सवात काव्यवाचन.
@राज्यस्तरिय शिक्षक साहित्य संमेलन औरंगाबाद येथे काव्य वाचन
@नक्षत्राचं देणं काव्यमंच राज्यस्तरिय कविसंमेलनात काव्यवाचन
@राज्यस्तरिय निसर्ग कवीसंमेलनात काव्यवाचन
@राज्यस्तरिय श्रावणी काव्यमैफिलित काव्यवाचन
@ लिम्का वल्ड रेकॉर्ड प्रस्तावित,विश्वविक्रमी सलग २४तास काव्यवाचनात काव्यवाचन
@वैराग येथे राज्यस्तरिय कविसंमेलनात काव्यवाचन
@३९वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे काव्यवाचन
@काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर येथे काव्यवाचन
@राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे येथे काव्यवाचन
@रानफूल साहित्य संमेलन वैराग बार्शी येथे काव्यवाचन
@अमृतवाणी पुस्तक प्रकाशन वांगी ता.भूम येथे काव्यवाचन
@उधळण काव्यगंधाची पुस्तक प्रकाशन तुळजापुर येथे काव्यवाचन
@राज्यस्तरीय महिला शिक्षिका साहित्य संमेलन अध्यक्ष पद उमरगा जि उस्मानाबाद येथे..
@क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'एक दिवस तीच्या साठी' राज्य स्तरीय महिला विशेष समेलन व सन्मांन ३जाने.२०१९
@ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे- आयोजित'जीवन शिक्षण प्रश्नमंजुषा' स्पर्धेत लातुर विभागात प्रथम.
@महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (विद्या परिषद)-प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत *राज्यस्तरिय शोध निबंध पुरस्कार* सन-२०१५-१६
@पुनर्रचित अभ्यासक्रम इ.५वी-सुलभक म्हणुन कार्य,जिल्हा व तालुकास्तर
@शालेय व्यवस्थापन समिति सदस्यांचे तालुकास्तरिय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणुन कार्य
@पाणी फौंडेशन ,वॉटर कप स्पर्धेत हिवरा ता भुम येथे श्रमदान
* सुत्रसंचालन:
विविध शैक्षणिक कार्यक्रम -बाल आनंद मेळावा,
महिला दिन मेळावा,
बालिका दिन,
किशोरी मेळावा
बालसाहित्य संमेलन
शिक्षण परिषद
या कार्यक्रमात सुत्रसंचालन.
* विविध स्पर्धा परिक्षण :
निबंध स्पर्धा,
वक्तृत्व स्पर्धा,
रांगोळी स्पर्धा,
काव्यवाचन,
काव्यलेखन स्पर्धा,
वरिष्ट महाविद्यायीन काव्यवाचन स्पर्धा,
नाटयीकरण स्पर्धा ..
नाव: स्नेहलता विष्णू दास कुलथे
ज.दि.20.02 1964
शिक्षण: एम.ए.बी.एड
पद : प्रा.पदवीधर
के.प्रा.शा.सावरगाव
ता.माजलगाव जि.बीड
प्रकाशित साहित्य......सध्या तरी नाही
प्रकाशनाच्या वाटेवर ..कविता संग्रह
... चारोळी संग्रह
.....लेख संग्रह
..... कथा संग्रह
1)नाटीका लेखन व दिग्दर्शन ..शालेय स्तरावर उत्कृष्ट सादरीकरण
2)वर्तमान पत्रात लेखन साहित्य प्रसिद्ध
छंद आवड
*वाचनाची आवड,लेखनाची आवड
शालेय उपक्रमातंर्गत सुत्रसंचालन आवड
*7वी पूनर्रचित विज्ञान .विषय तज्ञ
तालुकास्तरावर
**स्काऊट गाईट जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
*************************
वरील सर्व माहिती वाचून कृपया
मला नाॅमिनेट करावे ही नम्र विनंती 🙏😊🌹
संपूर्ण नाव :- सुरजकुमारी गौरीशंकर गोस्वामी
जिल्हा :- हैद्राबाद
प्रकाशित पुस्तकाचे नाव : अव्यक्त आबोली चारोळी संग्रह
प्रकाशित लेख व कविता एकूण संख्या .. कविता 100 च्या वर वर्तमानपत्र व दिवाळी अंकात
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
सुरजकुमारी गोस्वामी
7013265607
नांवः शैलजा शंकर करोडे ( साहित्य भूषण )
दलितमित्र , कामगार भूषण , गुणवंत कामगार——महाराष्र्ट शासन
साथी नाट्य मंचच्या स्पर्धा परिक्षण समिती प्रमुख
अनेक whats app गपवरील स्पर्धांचं परीक्षण
शिक्षणः एम.ए.( अर्थशास्र )
व्यवसायः पंजाब नॅशनल बँकेतून Dy Manager उप शाखाव्यवस्थापक पदी सेवानिवृृत्त
पत्ताः F/2 B/1 Sector 3 आशीर्वाद अपार्टमेंट
बँक आॅफ महाराष्र्ट समोर
श्रध्दा आयुर्वेद भांडार चे वर
नेरुल पूर्व
नवी मुंबई 400706
राहणारः जळगांव खानदेश
पत्ताः 294 जोशीपेठ जळगांव
मो. 9764808391 दूरध्वनी 02227723272 / 0257 2220862
email----karodeshailaja@gmail.com
प्रकाशित पुस्तकेः
कथासंग्रहः
श्रृंखला, हवा अंधारा कवडसा, सोनचाफा,कसोटी
फिटे अंधाराचे जाळे, सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर,
आक्रोश, अग्निपरीक्षा, स्री जन्मा तुझी कहाणी
कवितासंग्रहः
ऊन सावल्या, संजीवनी,सांजवात,
चारोळी संग्रह :
प्राक्तन , टिपूर चांदणे
कृपाप्रसादः भक्तिगीत संग्रह ( शेगांवच्या गजानन महाराजांवरील भक्ती गीते )
कादंबरीः आधार, रांगोळी, नो प्राॅब्लेम,मोठी तिची सावली,
संदर्भग्रंथः खान्देशची लोकसंस्कृती व लोकधारा
( या पुस्तकाची तिसरी आवृृृत्ती (२०१८ ) प्रकाशित
झाली आहे )
( हा ग्रंथ उत्तर महाराष्र्ट विद्यापीठ जळगांवने लोकसाहित्य एम.ए. भाग 1 साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे .तसेच दोन कथाही लावल्या आहेत )
काॅलम लेखनः
तरुण भारतः स्पंदन, एकवर्षासाठी
दै. गांवकरीः निशिगंध एकवर्षासाठी
" " " " ः घरोघरी एकर्षासाठी
विविध साहित्य संमेलनात निमंत्रित कवीचा सन्मान
——————————————————————
१ ) कामगार साहित्य संमेलन औरंगाबाद ,अमरावती ,
नांदेड , नाशिक
२ ) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली
३ ) सत्य शोधकीय साहित्य संमेलन जळगाव
४ ) परीवर्तन साहित्य संमेलन जळगाव
५ ) फुले आंबेडकर साहित्य संमेलन भुसावळ
६ ) समरसता साहित्य संमेलन जळगाव
७ ) बोली भाषा साहित्य संमेलन भुसावळ
८ ) अस्मितादर्श साहित्य संमेलन जळगाव , औरंगाबाद
९ ) मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पनवेल , जळगाव
१० ) अखिल भारतीय मराठी साहित्य परीषद , घोटी व पुणे
समाजकार्याचे स्वरूप
———————————
१ )विविध संस्था , संघटना , आकाशवाणी , दूरदर्शन वरून समाज प्रबोधन करणे
२ ) रक्तदान , रोगनिदान , मोतीबिंदू , रक्तगट तपासणी
इ. शिबीरांचे संयोजनात हिरिरीने सहभाग
३ ) व्यवसाय मार्गदर्शन करणे
४)प्रौढशिक्षण कार्यक्रमांचे निवृत्त जेष्ठ नागरिकांमार्फत
संयोजन
५ ) व्याख्याने , चर्चासत्रे या विविध विषयांवरील कार्य
क्रमांचे संयोजन , त्याद्वारे समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना ( वृृृृद्ध , प्रौढ ,बाळचमू , महिला ) मार्गदर्शन
६ ) दलित , पिडीत समाजाला , संघटित करून त्यांच्यासाठी असलेल्या शांसकीय योजना , शिष्यवृृृत्ती
अंतर्गत फाॅर्म भरून देणे , संपर्क,समन्वय संबधितांशी
साधून ते प्राप्त करून देणे
७ ) महिला सहकारी संस्था , संघटना , ट्रस्टमार्फत गरजू , निराधार , महिलांना व्यवसाय प्रशिक्षण , आर्थिक मदत , कुटिरोद्योग , गृृृहद्योगासंबंधी शासकीय अर्थ यौजना समजावून सांगणे , त्याचे फायदे मिळवून
देणे
८ ) कामगार कल्याण मंडळामार्फत मुलांचे सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी क्रिडा , निबंध , गायन , नृृृत्य , नाटिका , वक्तृृत्व इ. स्पर्धांचे आयोजक , परीक्षक , बक्षीस वितरक इ. वेगवेगळ्या भूमिकातून
गेल्या २५ वर्षापासून कार्य करीत आहे
९ ) भजन , किर्तन , प्रवचन इ. कार्यक्रमाचे आयोजन
करून समाज जागृृृृती करणे
१० ) आर्थिक विपन्नावस्थेतील कलाकार , साहित्यिक,
प्रवचन , किर्तनकार इ. शासकिय पेन्शन योजनेचे
मार्गदर्शन व मदत करणे
११ ) भजन मंडळातून भजन गायनातून समाजप्रबोधन करणे
१२ ) व्यवसाय ,नोकरी मार्गदर्शन करणे , वर्ग चालविणे
१३ ) स्त्रियांचे हक्काबाबत मार्गदर्शन करणे
१४ ) महिलांना घरीच तेल , साबण , फिनाईल , लेदर बॅग बनविण्याचे प्रशिक्षण देणे
१५ ) शासकिय वसतिगृृृहातील मुलींना सहकार्य व
पुर्नवसन करणे
पत्रकारिता
———————
साप्ताहिक हसरते उज्जैन
अनोखा विश्वास इंदौर यांची जळगाव जिल्हा प्रतिनिधी व संवाददाता
विविध मराठी दैनिकांचे वार्ताहर
सन्मानप्राप्ती
———————
१ ) महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक
२) मराठी काव्यकोषातील महान ग्रंथ poetry mile stone या ग्रंथात " सामना " कवितेचा समावेश
३ ) महाराष्र्ट हिन्दी साहित्य अकादमीतर्फे " अभंग——महाराष्र्ट के हिन्दी कवी प्रातिनिधीक रचनाये " या ग्रंथात दोन कविता समाविष्ट
४ ) विश्व हिन्दी संमेलनसे संलग्न संस्था , महाराष्र्ट हिन्दी सेवी संस्थान द्वारा प्रकाशित " महाराष्र्ट के जिवंत हिंदी कवियोंकी रचनाये " या ग्रंथात ५ कवितांचा समावेश
आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रम
———————————————
१ ) मुंबई दूरदर्शन वरळी यांचे द्वारा
" काव्यसंध्या , काव्यकुंज , ज्ञानदीप
कार्यक्रमाअंतर्गत काव्य प्रसारण
२ ) जळगाव आकाशवाणी केंद्रावरून , कथा , कविता , चर्चासत्र , मुलाखती चे वेळोवेळी प्रसारण
३ ) T news या स्थानिक T V chanel वर news reader , तसेच कवितांचे प्रसारण
पुरस्कार प्राप्ती
———————
१ ) दलितमित्र, गुणवंत कामगार, कामगार भूषण हे महाराष्र्ट शासनाचे पुरस्कार प्राप्त
२ ) दै.लोकमतचा " सखी " पुरस्कार
३ ) दै.सकाळचा " तेजःस्विनी " पुरस्कार
४ ) अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेचा " जीवन गौरव " पुरस्कार
५ ) ग्लोबल एकाँनाॅमिक्स कौंन्सिल नवी दिल्ली चा " राष्ट्रीय रतन " पुरस्कार
६ ) अनोखा विश्वास इंदौर चा समाज सेवक पुरस्कार
७ ) कानपुर चा मुकूंद मुरारी साहित्य सन्मान
८ ) इतिहास पुरातत्व विभाग बालाघाट चा "काव्यमल्लिका " पुरस्कार
९ ) कथासंग्रह "अग्निपरीक्षा" यास पंजाब नॅशनल बँकेचे राष्र्टीय स्तरावरील पुरस्कार
१० ) चौदाव्या कामगार साहित्य संमेलनात "सामना" या कवितेस बक्षिस
११ ) साहित्य संवर्धन पुरस्कार दर्जी फाऊंडेशन जळगांव
१२ ) अहिल्याबाई होळकर सामाजिक पुरस्कार
१३ ) एल्गार साहित्य रत्न पुरस्कार
१४ ) दै. दिव्य वार्ता बीड यांचा " सावित्रीबाई फुले दिव्यरत्न पुरस्कार
१५ ) भारतीय साहित्य अकादमीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
१६ ) युवा विकास फाऊंडेशनचा बहीणाबाई काव्य पुरस्कार
१७ ) युवा विकास फाऊंडेशनचा प्रा. राजा महाजन स्मृती पुरस्कार
१८) युवक बिरादरीचा काव्य पुरस्कार
१९ ) अखिल मराठी परीषद पर्यावरण संमेलन पुणे यांचा " जीवन गौरव पुरस्कार
२० ) तरूणाई फाऊंडेशन अकोला यांचा " साहित्यरत्न " पुरस्कार
२१ ) साथी नाट्य कला मंचचा " साहित्य भूषण " पुरस्कार
२२ ) युवक बिरादरीचा काव्य पुरस्कार
२३ ) पंजाब नॅशनल बँकेचे कथा , कविता , निबंध
लेखन " पीएनबी दर्पण व पीएनबी स्टाफ जर्नल मधील उत्कृृृष्ठ लेखन , तसेच हिन्दीचे सर्वश्रेष्ठ योगदान असे विविध 50 पुरस्कार प्राप्त
२४ ) स्टेट बँक , महाराष्र्ट बँक , सेंट्रल बँक ,विजया बँक,कॅनरा बँक यांचेही पुरस्कार प्राप्त
२५ ) डाॅ . बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष समाजसेवा पुरस्कार ——अनोखा विश्वास इंदौर म प्र
२६ ) कामगार रत्न पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई
पुरस्कारांची ही यादी पुष्कळ च मोठी आहे.अगदी शालेय जीवनापासून मला आजतागायत अनेक पुरस्कार व सन्मान मिळालेले आहेत.कवितेत रमणे हा माझा आवडता छंद.शालेय मला लाभलेले गुरूजन ही कविता खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगायचे.यामुळेच कवितेचा लळा लागला.मनातील भावनांचे उत्कट प्रकटीकरण होऊ लागले.संवेदनशील मनांतून उत्सफूर्त भावोद् गार व्यक्त होऊ लागले.कवितेनं प्रेम दिलं, माया दिली,मायेची सावली दिली,संघर्षाची शक्ति दिली,तप्त ग्रीष्मातही गारव्याची झुळूक आली,आणि माझे भावविश्वच बदलले,कवितेच्या प्रकाशानं जीवन अंतर्बाह्य उजळून निघालं.प्रतिभेला धुमारे फुटले,अन् माझीच मला नव्यानं ओळख झाली.कवितेच्या शीतल गारव्यानं करपलेलं मन तरारून आलं.वेदनेची वाट मोकळी झाली अन मोरपीसा सारखं मन हलकं हलकं झालं.भावनेच्या हिंदोळ्यावर झुलतांना नवी नवी क्षितिजं गवसत गेली अन कवितेशी नातं अधिकच दृढ होत गेलं.कविता माझ्या श्वासा श्वासात वसत गेली धमन्यांमधून वाहून अंतःस्थ फुलून येऊ लागली.आता कवितेशिवाय जगणं ही कल्पनाही करवत नाही.मी आणि कविता,कविता आणि मी यांचे नाते आता जीवन आणि श्वासाचे झालेय.
तीव्र प्रकाशातून काळोखात प्रवेश करतांना कातर सायंकाळ उजळते ती दिव्यांच्या मंगल प्रकाशात अन गवसत जातो अंधार्या मनांला प्रकाशाचा एक एक कवडसा.मनांच्या आभाळात हळू हळू एकत्रित येतात कवितेच्या चांदण्या,आणि या चांदण्यांची गुंफण होते कवितांच्या आकाशगंगेत.
कवितेचं एक एक चांदणफूल गुंफतांना मला प्रकाशाचा एक एक धागा गवसत गेला,आणि मनांची कातर सायंकाळ जणू सांजवातीनं उजळून निघाली.कवितेच्या प्रवासात अनेक खाचखळगे अनुभवतांना ध्येयपूर्तीचं क्षितिज सारखं खुणावतयं ,आणि कवितेच्या कक्षा सारख्या रुंदावत आहेत. तेजस्विनी गृप हे त्यातीलच एक वर्तुळ
तुमच्याशी बोलतांना संभाषण बरंच लांबलंय.पण आपल्या माणसांशी आपल्या मनांतलं बोलतांना हे बंधन थोडसं सैल असावं ना ? बरोबर
ईश्वराने दिलेल्या या बोनस लाईफ चा तुमच्याशी संवाद साधतांना खरचं खूप आनंद वाटला ( Yes.myself is cancer survive pateint )
इथेच थांबते,धन्यवाद
आपली विश्वासू
शैलजा करोडे
F-2, B-1, Sector 3
बँक आॅफ महाराष्ट समोर
नेरुळ पूर्व
नवी मुंबई पिन कोड 400706
मो.9764808391
*नाव* - प्रमोद शंकरराव हामंद
*जि.* यवतमाळ
*प्रकाशित पुस्तकांची नावे-* 1)शेतक-याचं पोर (कविता संग्रह )
2)बंदिनी (कथासंग्रह )
150 कविता,300 च्या वर चारोळी लिखाण,12लेख,17कथा लिखाण अनेक दैनिकातून ,दिवाळी अंकात प्रकाशित.
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे ही नम्र विनंती.
आपलाच
प्रमोद शंकरराव हामंद यवतमाळ
मो.9657871297
नाव - सौ.सावित्री कैलास कांबळे ( गायकवाड )
जिल्हा - पुणे
प्रकाशित पुस्तकाचे नाव - शब्दवेल
लेखन - एकूण कविता -२५० , एकूण चारोळ्या - ५००, एकूण लेख -२०
प्रकाशित लेख , कविता - ५०च्या वर
शब्दरसिक, काव्यानंद , डहाणू मित्र, दै.जनशक्ती , लोकसंकेत ,केसरी इ. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून लेख, काव्य, चारोळ्या प्रकाशित
अ . भा . अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्यद्वारे आयोजित काव्यस्पर्धेत ४१९ स्पर्धकामधून अंधश्रद्धा निर्मूलन काव्यास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त
पुरस्कार
राज्यस्तरीय पहिल्या महिला
तंत्रस्नेही साहित्य संमेलनात सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार -सन २०१७-१८
गुणवंत शिक्षक पुरस्कार सन२०१५- १६
अनेक शै.परिषदांमधे तालुकास्तरीय तज्ञ मार्गदर्शक
गुणवत्तेसाठी नवोपक्रम या शै . पुस्तकासाठी लेखन
मुक्तव्यासपीठ , मनपाखरू इ .
utube channel वर काव्यवाचन
प्रसारण
प्रिय वाचक ,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे ही विनंती .
आपली नम्र🙏
सौ .सावित्री कांबळे( गायकवाड)
ph.no. 9822996146
नाव :- *विजय नारायण वाठोरे* *(साहिल )*
पत्ता :- मु.पोस्ट.सरसम (बु.) ता.हिमायतनगर जि.नांदेड (महाराष्ट्र) 431802
शिक्षण :-बी.कॉम. डी. एड.
जन्म दिनांक :- २१ जुलै १९९३
मो.नं.:- 9975593359/ 9049588748
व्यवसाय :- शिक्षक ,(पत्रकार)
शाळा :- सायप्रस इंग्लिश मेडियम स्कूल खडकी फाटा,हिमायतनगर जि. नांदेड
इमेल :vijaywathore0@gmail.com
ब्लॉग :sahilwathore.blogspot.com
*वर्तमानपत्र प्रतिनिधी :-*
दै बलशाली भारत (नांदेड प्रतिनिधी)
दै तुफान क्रांती,दै औरंगाबाद केसरी, दै चौफेर संघर्ष ,दै वाचकमंच (तालुका प्रतिनिधी)
प्रकाशित साहित्य :-
*कवितासंग्रह-*
1) विरहात आठवण (ईबुक)
*प्रातिनिधीक कवितासंग्रह*
1) आनंदसागर
2) ओंजळ शब्दफुलांची
3) काव्यांगणातील चिवचिवाट
4) देशभक्तीपर काव्य
5) काव्यगंध
6) कविता स्वातंत्र्याच्या
*महाराष्ट्रातील अनेक नामवंत वर्तमानपत्रे*
(दै पुण्यनगरी, एकमत,दै देशोन्नती, दै महानायक,दै लोकमंथन,दै दिव्य मराठी, दै तरुण भारत,दै लोकमत,दै पुढारी,दै आदर्श गावकरी,दै,गोदातीर ,दै सामना,दै मराठवाडा नेता, दै लोकवेध,दै प्रहार,दै लोकशाही वार्ता,दै विदर्भ मतदार ,दै ललकार सांगली,दै जनशक्ती,दै नवशक्ती,दै कर्नाळा,दै रायगड टाईम्स, दै माणदेश,दै नवा पुढारी,दै बाळकडू,दै स्वाभिमानी छावा, दै डहाणू मित्र,दै युवा छत्रपती,दै रिपब्लिकन गार्ड,दै बलशाली भारत, दै संघर्ष, दै वतनवाला,दै सत्यप्रभा,दै जनक्रांती,दै तुफान क्रांती,दै चौफेर संघर्ष, दै सत्यमराठी,दै नवा महाराष्ट्र, दै ठाणे वैभव,दै वाचकमंच,दै संचार,दै जनप्रवास,दै गाववाला,दै समीक्षा,दै उद्याचा मराठवाडा,दै औरंगाबाद केसरी,दै आपला महाराष्ट्र,दै लातूर प्रभात , साप्ताहिक अचुकवार्ता,साप्ताहिक नवंपर्व,साप्ताहिक विदर्भ मतदार )
*साप्ताहिके,मासिके,दिवाळी अंक यात कविता ,लेख,कथा,पुस्तक परीक्षण इत्यादी साहित्य प्रकाशित*
*सन्मान व पुरस्कार :-*
1) शेगांव येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ( 2017 ) *"समाजसेवा व शिक्षण क्षेत्र "* यात विशेष कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
2) साहित्य काव्यगंध आयोजित पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन (2017)
*साहित्य काव्यगंध* पुरस्काराने सन्मानित
3) घे भरारी राज्यस्तरीय साहित्य संमेलनात (2018)
*युवा सन्मान पुरस्कार २०१८* ने सन्मानित
4) कवी विचार मंच शेगाव आयोजित
तिसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन शिर्डी (2019) येथे
*उत्कृष्ट ग्राफीक्सकार* पुरस्काराने सन्मानित
प्रिय वाचक,
वरील माहिती वाचून आपण मला nominate करावे
ही नम्र विनंती
धन्यवाद.आपला नम्र :- 🙏
मो. नं . 9975593359
नाव - डॉ शुभांगी बाळासाहेब धारमळकर
पत्ता सर्वे नं ४३ ,सोमनाथ नगर , वडगाव शेरी , पुणे १४
ज . दि .०१ .०३.१९६९
शिक्षण - एन .डी. एकुप्रेशर एम .डी
व्यवसाय
प्रकाशित साहित्य - काव्य विभोर काव्यसंग्रह
अनेक लेख , कविता वेगवेगळ्या मासिकातून प्रकाशित
अनेक काव्यस्पर्धा मधून कवितांना क्रमांक प्राप्त
वरील माझी माहिती वाचून मला आपण nominate करावे
ही नम्र विनंती
नाव - सुवर्णा सुभाष आव्हाड
जिल्हा - जळगांव
प्रकाशित साहित्य - सध्या तरी नाही
विविध स्पर्धांमध्ये कविता लिहिल्या आहेत ललित,कथा,रूपककथा लिहिल्या आहेत. चारोळ्या लिहिल्या आहेत.
प्रिय वाचक,
कृपया वरील माहिती वाचून मला नाॅमिनेट करावे,ही विनंती
Comments
Post a Comment